जनतेज न्युज

डोंबिवलीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

प्रतिनिधी, कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यानंतर त्याचे पुत्र खा.श्रीकांत शिंदे प्रथमच डोंबिवलीत येत आहे.
डोंबिवली मधील गणेश मंदिर ते इंदिरा चौक पर्यंत आज शिंदे समर्थक अभिनंदन पर रॅली थोड्याच वेळात काढणार आहेत.यात खासदार श्रीकांत शिंदे स्वतः जातीने हजर राहणार आहेत.दरम्यान शिंदे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.विशेष म्हणजे डोंबिवली मधील सर्व पोलिस स्थानकातील स्टाफ पहारा देत आहोत.