प्रतिनिधी, जळगाव : संजय राऊत यांची भाषा खूप चुकीची होती. या बंडाला प्रमुख कारण संजय राऊत आहेत. न्यायालयीन लढाईत नेमकी शिवसेना कोण हे समजेल. या मतदार संघात कधीच शिवसैनिक निवडून आला नाही पण मी आणि काका साहेब यांनी इतिहास करून दाखवला. शरद पवार साहेब हे पितृतुल्य आहेत. त्यांच्या चौकार, षटकार मध्ये कोणी टिकत नाही. पवासाहेब बोलतात ते कधीच खर होत नाही.
