प्रतिनिधी , पुणे : रराज्यसरकर ने पाडव्याच्या मुर्थावर मंदिर आणि प्रारणथना स्थळ उघडण्याच्या निर्णय कळतच पुण्यात आज दगडूशेठ आणि कसब गणपती हिते महाआरती केली.
राज्यसरकारने कोरोनाच्या पर्शवभूमीवर धार्मिक आणि प्रार्थनास्थळ बंद ठेवली होती त्यानंतर तब्बल 8 महिनायने आजचा आनंदाचा दिवस आल्या सगळी मंदिर, माजित ,गुरुद्वारा उघडण्यात अली आहे . लोकांचा मानाचाशांती आणि भिक्ती आज पाऊस देवाचा पिढी मांडता येणार आहे त्याचबरोबर काही वेयवसाहे सुद्धा सुरू झाली आहे ही खोरोखर आनंद ची बाब आहे असा भाजप ची पद्धध्दीकरिणी वक्ता केलं
