जनतेज न्युज

ब्बल आज 8 महिनायने मंदिर उघडल्या नंतर ब्राह्माण महासंगाचे अध्येक्ष आनंद दवे यांनी बँड वाजून आणि फहटक फोडून केलं स्वागत

प्रतिनिधी , तब्बल आज 8 महिनायने मंदिर उघडल्या नंतर ब्राह्माण महासंगाचे अध्येक्ष आनंद दवे यांनी बँड वाजून आणि फहटक फोडून केलं स्वागत यावेळेस ते अस ही म्हणाली की मंदिर उघडवाई म्हणून ब्राह्माण महासंगाचे पहिली मागणी केली होती आज अनलॉक चा पर्शवभूमीवर सरकारच्या या निर्णयाचा स्वागत आहे आणि पाडव्याच्या मुर्थावर आज फहटक आणि बँड लावून आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे असा ब्राह्माण महासंगाचे अध्येक्ष आनंद दवे ने वक्तवे केलं