प्रतिनिधी , कोलापूर : महाराष्ट्र सरकारने आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे,
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागच्या आठ महिन्यांपासून बंद असणार तुळजापूरचे तुलजाभवनी माता मंदिर आजपासून सुरु करण्यात आलं आहे.
यासंदर्भात मंदिर परिसरातील भाविक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
