जनतेज न्युज

दारू पार्टी करणाऱ्यांना रांगणा किल्ल्यावर शिवभक्तांचा चोप

प्रतिनिधी , कोल्हापूर: रांगणा किल्ल्यावर दारु पिऊन पार्टी करणार्‍या लोकांना फटकारून काढलं, किल्ल्यावर दारू पार्टी करणारे बरेच लोक येत असतात, त्यांना शिवभक्तांनी नुकताच चोप घेऊन समज दिली.