जनतेज न्युज

राज्य सहकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली…

प्रतिनिधी , सांगली: आज मध्यवर्ती कर्मचारी महासंघ तर्फे खाजगीकरण व त्याच पद्धतीने अनुकंपा वर भरती विनाअट करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यला नोकरी देण्यात यावी अशा मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सांगली सिव्हिल हॉस्पिटल मधील कर्मचारी, महासून कर्मचारीचतुर्थ , pwd विभागातील ,जिल्हा परिषद चतुर्थीश्रेणी कर्मचारी यावेळी उपस्थित होते,,