जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मोठा मुलगा प्रतीक जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा.
प्रतिनिधी , सांगली : जयंत युवा किसान ट्रेकटर मोर्चा काढला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आणि पेट्रोल डीजेल दरवाढी च्या निषेधार्थ मोर्चा काढला आहे.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मोठा मुलगा प्रतीक जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला आहे.
प्रतीक पाटिल यांनी स्वतः ट्रेकटर चालवत काढला मोर्चा. आष्ठा ते इस्लामपूर या मार्गा वरून निघाला मोर्चा.काढला आहे.
या मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेकटर घेऊन शेतकरी सहभागी.झाले होते
नवीन आलेल्या कृषि कायद्याला राष्ट्रवादी चा विरोद आहे. शेतकर्यांच् एकंन हे केंद्र सरकार ने टाळल आहे. शेतकरी आता दिल्ली पर्यन्त पोहचला आहे.
अनेक राज्यातील शेतकरी हे स्वतचि शेती सोडून दिल्लीत पोहचले आहेत.
शेतकऱ्यांची हिच विनंती आहे की केंद्र सरकार ने शेतकऱ्यांच्या मनातील अडचणी येकूण घ्याव्यात.
पण केंद्र सरकार बरोबर संवाद साधयला दिल्लीत पोहचला आहे मात्र केंद्र सरकारने जमीनित खिळे ठोकले.बैरिकेट लावलेत,तारा बांधल्या आहेत
हे शेतकरी हे आपल्या भारतातील आहेत शेतकर्यांच् म्हणंने आहे ते सांगन्यासाठी सरकारच्या दरात गेले आहेत. केंद्र सरकारच्या अडचणी जानून घ्यावेत.
msp बदल मण्डी बरकास्त केल्या.
कोणती ही कंपनी कॉट्रेक्त फारकिंग करु शकते. करारा मध्ये नियम टाकतील, कॉट्रेक्त फार्मिंग करताना फॉर्म सही करताना अनेक शेतकरयांना वाचता येत नाही त्य।मुळे
कंपन्या शेतकऱ्यांना अड़चनित आनतील. कायदा लागू करताना कायद्याची अंमलबजावणी करत असताना, अभ्यास करावा शेतकऱ्यांच्या अडचणी एकूण घ्याव्यात मग कायदा लागू करावा अस वक्तव्य प्रतिक जयंत पाटिल यांनी केले आहे.
