जनतेज न्युज

दुधाचा प्रश्न राज्यातील आमदारांनी विधानसभेत मांडावा- डॉअजित नवले

प्रतिनिधी , दुधाचा प्रश्न राज्यसभेत मांडल्या बाबत खासदार सदाशिव लोकखंडे यांचे आम्ही दुध उत्पादक संघर्ष समीतीकडुन अभिनंदन करतो असे गौरोवदगार कीसान सभेचे सरचीटनीस डॉक्टर अजित नवले यांनी आज अकोले शहरात काढले आहे.राज्याील आमदारांनी देखील दुधाचे पडलेले बाजारभावांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करावा अशी मागणी आज कीसान सभेचे सरचीटनीस डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे.