प्रतिनिधी, अहमदनगर : दुधवडे कुटुंबाची विशेष दखल घेऊन घरकुल उपलब्ध करून द्या: खा. लोखंडे यांच्या अधिकाऱ्यांना सुचना देत धारेवरधरले आहे.सावता महाराज पतसंस्थेतर्फै दुधवडे व भुतांबरे कुटुंबांना किराणा वाटप विशेष दखल घेऊन आदिवासी दुधवडे कुटुंबाला घरकुल व लाईटची सोय उपलब्ध करून द्या अशा सुचना यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी श्री संत सावता महाराज पतसंस्थेच्या वतीने दुधवडे व आंबीदुमाला येथील भुतांबरे या दोन्ही कुटुंबांना किराणा देण्यात आला.
