जनतेज न्युज

देशातील कामगार कायद्याच्या विरोधात

प्रतिनिधी: देशातील कामगार कायद्याच्या विरोधात कामगार संघटनेने केंद्र सरकार विरोधात आज देशव्यापी बंदचे आवाहन केले होते त्यामुळे मंत्रालयीन कर्मचारी संघटनेकडून या आंदोलनात सहभाग घेतला आहे त्यामुळे आज मंत्रालयात कर्मचाऱ्यांची उपस्थित आत्ता 28 टक्क्यावर इतकी आहे