जनतेज न्युज

दोन ग्रामपंचायत चा निकाल लागला…..

प्रतिनिधि , नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या निकालाला सुरुवात झाली असून दोन ग्रामपंचायत चा निकाल लागला आहे .यात कंधरे व हातमोहिदा या ग्रामपंचायती शिवसेना पुरस्कृत पॅनलने जिंकले असून पाच ग्रामपंचायतीचा निकाल बाकी आहेत .नंदुरबार तालुक्यात 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या त्यापैकी 14 बिनविरोध झाल्या असून सात ग्रामपंचायतीच्या निवडणूक झाली होती त्याचा आज निकाल आहे. आतापर्यंत दोन ग्रामपंचायत चा निकाल लागला असून या दोन्ही ग्रामपंचायती शिवसेना पुरस्कृत पैनल ने जिकल्या आहेत यावरून शिवसेनेचे वर्चस्व नंदुरबारात दिसून येत आहे….