जनतेज न्युज

नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत मातमोजनिस 10 वा सुरुवात

प्रतिनिधी , नांदेड़ : नांदेड जिल्यात झालेल्या 907 ग्रामपंचायत च्या मातमोजनिस10 वा सुरुवात होणार असून सर्व उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत लवकरच चित्र स्पष्ट होईल