प्रतिनिधी, औरंगाबाद : नारायण राणेंनाही कुणी तरी ‘बॉय’ असेलच त्यांनी त्याचे नाव सांगावे – गुलाबराव पाटील
राजकारणात प्रत्येकाला ‘बॉय’ असतोच, नारायण राणे यांना देखील कुणी तरी बॉय असेलच फक्त त्यांनी त्याचे नाव सांगावे अशा शब्दात आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राणेंना टोला मारला. तर किरीट सोमय्या हे सुशिक्षीत बेरोजगार राजकारणी असल्याची टीका देखील केली.
शिवज्योत रॅलीच्या माध्यमातून सुरू झाला शिवजयंतीचा उत्साह
सार्वजनीक शिवजयंती समितीतर्फे आज महात्मा फुले यांच्या पुतळ्याला वंदन करून सार्वजनीक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आजपासून शिवज्योत रॅली काढून शिवजयंती महोत्सव सुरू झाला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून
