प्रतिनिधि , मुंबई : आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी त्यांनी, या प्रकरणावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिलेली असताना,स्वतः धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिले असताना पुन्हा मी बोलणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
