जनतेज न्युज

धानोरा ता अष्टी जि बीड एक कावळे मृत आढळल्याने खळबळ…..

प्रतिनिधि , धनोरा : धानोरा ता अष्टी जि बीड एक कावळे मृत आढळल्याने खळबळ मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अहवालानंतर समजणार आहे.
धानोरा परिसरात एक कावळे मृतावस्थेत सापडल्याने आढळलेल्या परिसरात खळबळ उडाली असून पालिका प्रशासची मेडिकल टीम ने त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्याची तयारी करत आहे याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अहवालानंतर समजणार आहे.