जनतेज न्युज

काँगेसच्या काळात पेट्रोल व डिझेलचे दर ५० ते ५५ रुपये होते – वैजनाथ करपुडे

प्रतिनिधि , नांदेड : काँग्रेसच्या काळात 50 ते 55 रुपये पेट्रोलचे दर होते तेव्हा भाजपवाल्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आता तर शंभर रुपयांच्या जवळपास पेट्रोलचे दर वाढले आहेत मग भाजप सरकार मधील रस्त्यावर उतरनारे आता गप का? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे यांनी दिली.