जनतेज न्युज

नंदुरबार -तालुक्यातील वैदाणे ग्रामपंचायत मधे आ डॉ विजय कुमार गावित , खासदार डॉ हिना ताई गावित.

प्रतिनिधी , नंदुरबार : नंदुरबार -तालुक्यातील वैदाणे ग्रामपंचायत मधे आ डॉ विजय कुमार गावित , खासदार डॉ हिना ताई गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील व भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष हर्षल पाटिल यांच्या नेतृत्वा खाली भारतीय जनता पाटी च्या ग्रामविकास पैनल यांनी 9 पैकी 7 जागेवर विजय मिळवला .गावात झालेला विकास लक्षात घेता पुन्हा आमच्या कड़े गावकरी नी आमच्या कड़े सत्ता सोपवली ,यापुढे ही विकास चे सूत्र असेच सुरु राहिल .व एकदरीत जिल्ह्याच्या व तालुक्याचा निकाल पाहता भाजपचे वर्चस्व जिल्ह्यात दिसून आले आहे .