जनतेज न्युज

भाजपाचे अनेक उमेदवार विजयी…

प्रतिनिधी , बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणुकीत बुलडाणा तालुक्यात भाजपाचे अनेक उमेदवार विजयी झाले आहे..त्यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहे.विजयी उमेदवारांचे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विजयराज शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत..