प्रतिनिधी,नानेड : आज हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे हे नांदेड येथे आले असता यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता नवनीत रारा यांची लायकी नाहीये उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्याची ते 2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्या निवडून आले आहेत पण आता भारतीय जनता पार्टी मध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या राणा दापत्यांनी त्यांची जयजयकार करावी पण शिवसेनेच्या नादाला लागाल तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांची जागा दाखवू कोण नवनीत राणा महाराष्ट्रामध्ये आलेली बिन बुलाई मेहमान आहे अशा राणी दापत्यांनी उद्धव ठाकरे विषयी शब्द वापरू नये येणारा दसरा मेळावा उद्धव साहेब ठाकरे हीच घेतील गेली 50 60 वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सभा घ्यायचे आता उद्धव साहेबच सभा घेतील हे माझा ठाम विश्वास आहे असे पत्रकारांशी बोलताना सुभाष वानखेडे म्हणाले
