प्रतिनिधी, MUMBAI : लोकप्रतिनिधी कायदा कलम 62(5) व्यक्ती अटकेत असेल तर मतदान करण्याचा अधिकार नसतो – अखिलेश चौबे, भाजपा वकील
- त्यानुसारच त्यांचे अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत
- नवाब मलिक यांच्या तर्फे आज मुंबई हाय कोर्टात अर्जावर तातडीने सुनावणीस नकार दिला
- त्यांनी दोन वेळा सुनावणी साठी प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळालं नाही
- त्यांना मतदानास परवानगी मिळण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे
- राज्यसभा मतदानात भाजपाकडून हरकती घेण्यात आल्या आहेत या प्रश्नावर एड अखिलेश चौबे म्हणाले की त्यावर अभ्यास सुरू आहे
