लालसिंग रानडे, प्रतिनिधी , नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या सुचने नुसार २३ पासून नवी – बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात होत्या. यामध्ये सर्वाच्या टेस्ट व शाळेमध्ये सॅनिटाजर केली पाहिजे. नवी ते बारावी पर्यंतच्या ८५० शाळा आहेत.यामध्ये ८५०० शिक्षण आहे. ४५० शेपल असल्यामुळे आपल्या जिल्हा मध्ये दोनच लॅब आहे. ६५० आपण करू शकतो. त्यासाठी चार – पाच दिवस लागणार आहेत. काही टेस्ट आले आहेत. यामध्ये ०.९५ टक्के आहेत. पॉझिटीव्ह टेस्ट कमी आहे. जिल्ह्य़ातील कोवीड स्थिती त्यादृष्टीने शाळा सुरू करताना करावयाचे नियोजन आणि शिक्षकांच्या आरटी – पीसीआर चाचण्या, त्याचे निकाल येणाऱ्यासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन जिल्हातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा दोन तारिखी पासून शाळा सुरू करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांच्या कडून कळविण्यात आले आहे.
