प्रतिनिधी, नागपुर : नागपुरात 27 मार्च ला ऐरो मॉडेलिंग शो च आयोजन करण्यात आलं
विधर्थ्यांच्या दृष्टीने हा ऐरो मॉडेलिंग शो महत्वाचा ठरणार आहे
या माध्यमातून विधर्थ्यां मध्ये नव चैतन्य निर्माण होणार आहे , उत्साह निर्माण होणार आहे
एनसीसी च्या माध्यमातून या शो च आयोजन होणार आहे
नागपुरात माझ्या माहिती नुसार हा पहिला शो असणार आहे
कोरोनाच्या काळात जे विध्यर्थी घरी होते त्या त्यांच्यात या माध्यमातून उत्साह संचारेल
अव्हीयशन अव्हेरणेश विधर्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठीं हा शो आयोजित केला जात आहे ..
ज्या मुलांना एनसीसी A सर्टिफिकेट मिळवेल त्याला 2 टक्के मार्क पोलीस भरती साठी मिळतील
