प्रथिनिधी, औरंगाबाद : आज गुरुवार दोन जून रोजी औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक संदर्भातील प्रभागातील सीमा दर्शविणारा प्रभाग आराखडा जाहीर करण्यात आला आहे यासंदर्भात माहिती देण्यात आली की आज पासून 16जुन पर्यंत हरकती नोंदवण्यात येणार असून यासाठी नागरिकांच्या काही हरकती असल्यास महानगरपालिकेच्या निवडणूक विभागात आर अगदी नांदू शकतात अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.नागरिकांच्या आलेल्या हरकती 17 जून रोजी निवडणूक आयोगाला सादर करण्यात येतील. सदरील हरकती वरती निवडणूक आयोगाच्या वतीने 24 जून रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे.सुनावणी झाल्यानंतर 30 जूनला प्रारूप निवडणूक आखाडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती उप आयुक्त संतोष टेंगळे यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती आज रोजी दिली आहे.काही दिवसांपूर्वी महानगरपालिकाचा निवडणूक प्रारुप आखाडा समाज मध्यवर्ती व्हायरल झाला होता या नंतर महानगरपालिकेच्या वतीने सिटी चौक पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.आता विविध प्रभागातील दिशादर्शन आराखडा जाहीर करण्यात आले असून या संदर्भात नागरिकांच्या असलेल्या हर कधी नोंद करून घेण्यात येणार असले ची माहिती देण्यात आली असून यासंदर्भात नागरिकांना अधिक माहिती हवी असल्यास महानगरपालिका का कार्यालयातील निवडणूक विभागात आपण माहिती घेऊ शकता अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे, सदरील पत्रकार परिषद महानगरपालिका मुख्यल्यात आज संपन्न झाली आहे.
