प्रतिनिधी, पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रकार रोखण्यात या सरकारला सपशेल अपयश आले आहे. याच्या गनिमीकावा संघटनेच्या वतीने निषेधार्त केले आहे. आज जे महाराष्ट्रात निंदनीय प्रकार घडला आहे ऐक ठिकाणी 3 वर्षीच्या मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे आणि दूसरीकडे 60 वर्षीय आजी बरोबर सुधा बलात्कार करण्यात आला आहे त्यानीही आपला जिव दिला आहे. गनिमीकावा जिल्हा अध्यक्षा मोनालीताई विधाते महणाले आशा आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी नाही तर आमच्या हवाली करावे
