प्रतिनिधी, नाशिक : दोन वर्षाच्या कालखंडानंतर पंढरपूर येथील यात्रा उत्सव भरणार असून या यात्रे करता नाशिक विभागातून 260 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून येवला विभागातून 25 बसेसची सुविधा करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली आहे. येवला आगारातून टप्प्याटप्प्याने 25 बसेस पंढरपूर करिता सोडण्यात येणार असून सहा बसेस या नगर जिल्हा करता देण्यात आलेल्या आहे.
