जनतेज न्युज

पवई तलावामध्ये बनवण्यात येणार्‍या सायकल ट्रेकिंगला काही लोकांचा विरोध आहे. याच विरोधात तलावाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं.

प्रतिनिधी ,पवई : पवई तलावामध्ये बनवण्यात येणार्‍या सायकल ट्रेकिंगला काही लोकांचा विरोध आहे. याच विरोधात तलावाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. जर पवई तलावामध्ये सायकल ट्रॅक बनत असेल तर त्यामुळे पवई तलावातील मगर बाहेर येण्याची शक्यता आहे.

शिवाय या तलावांमध्ये मगरींची संख्या जास्त आहे आणि त्यांना पवई तलाव हे लहान पडत आहे आणि त्यात पुढे जाऊन पवई तलावामध्ये सायकलिंग ट्रॅक बनणार, त्यामुळे जागा आणखी कमी होणार म्हणून त्यातील मगर या बाहेर येण्याची शक्यता आहे.याच विरोधात तलावाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं.