प्रतिनिधी , पुणे : पुणे महानगर पालिकेत सहभागी झालेल्या वाघोली गावकऱ्यांनी पालिकेत सहभागी होण्यास विरोध दर्शवला आहे. याचधर्तीवर प्रांत कार्यालयाबाहेर प्रांतच्या पुतळयाला चप्पलाने मारहाण करण्यात आली.महिलानी संतप्त होत बोंबा बोंब सुद्धा केली.झालेल्या सर्व्हेत दगडखान कामगार वस्तीचा झोपडपट्टीत समावेश होत असल्याने गावकऱ्यांनी याला विरोध केला आहे.
