प्रतिनिधी , पुणे : मराठी भाषेला आपल्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसेने अॅमेझॉनकडे केली होती. तसे केल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते बेवसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेतली. त्यानुसार ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ म्हणत कार्यकरते आक्रमक झाले आणि त्यांनी खलकट्याक केलं
