प्रतिनिधी , विभागीय आउक्त येथे सर्व जिल्हा स्थरी बैठक आयोजित केली होती त्या संदर्भात सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की बीड जिल्हा संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यानी 342 कोटींचा विकास कामाचा शब्द दिला आहे.
तसेच पूजा चव्हाण संदर्भात म्हणाले की पोलिस तपास करीत आहे आणि तपास समोर आला की सत्य समोर येईल असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
