प्रतिनिधी , पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत ही तुटपुंजी मदत आहे राज्य सरकार पुरग्रस्त लोकांना कुठलीही मदत करू इच्छित नाही आठवण हेच स्पष्ट होत आहे राज्य सरकार आता फक्त घोषणा करत आहे पूरग्रस्तांना प्रत्यक्षात मदत कधी मिळणार ते कुठेही राज्य सरकारकडून स्पष्ट सांगण्यात येत नाही आहे याचं उदाहरण कोकणामध्ये आलेल्या चक्री वादळाची अद्यापही कोकणवासीयांना मदत मिळाली नाही आहे मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीका करून आपले तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्या यांनी दिली आहे
