जनतेज न्युज

कामगार उपायुक्त कार्यालयात धडकले शिवसैनिक

प्रतिनिधी , अमरावती : शिवसेना समर्पित शिवसेना कामगार संघटनेचे कार्यकर्त्यांनी आज अमरावतीच्या कामगार उपायुक्त कार्यालयात धडक देऊन आपल्या मागण्या मांडल्यात कामगारांना सोइ सुविधा मिळतं नाही असा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला,कामगारासाठी प्रत्येक गावात दवाखाने निर्माण करा,गाव व तालुका पातळीवर नोंदणी पाहिजे,शासना मार्फत मिळणाऱ्या योजना मिळाल्या पाहिजे अशी मागणी आंदोलन कर्त्यानी केली,यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालया बाहेर जोरदार घोषणाबाजी ही केल्यात,