प्रतिनिधी , पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये आता गर्दी करण्याची आवश्यकता नाही विविध बँकेत आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरुन मिस कॉल देऊन आपली शिल्लक तपासू शकतात नागरीक !! सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध बँका तर्फे मोबाईल नंबर जारी करण्यात आलेले आहेत या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर आपल्या खात्याचा बॅलन्स दाखविला जाणार आहे वयातून आपणास रक्कम काढण्यास सोपे जाणार आहे विविध बँकांचे खालील मोबाईल नंबर उपलब्ध आहेत. सांगली DCC जिल्हा बँक — 9512195121 आयओबी 9210622122, भारतीय परदेशी बँक 9210622122 कॅनरा बँक 9015483483, 9015734734 भारतीय स्टेट बँक 9223766666, 1800112211 पंजाब नॅशनल बँक 18001802222, 18001802223, 01202303090 बँक ऑफ महाराष्ट्र 9222281818 अॅक्सिस बॅक 18004195959 पंजाब आणि सिंध बँक 7039035156 युको बँक 9278792787 देना बँक 9278656677, 9289356677 बँक ऑफ इंडिया 9015135135 9266135135 आयसीआयसीआय 9594612612 इंडियन बँक 9289592895 ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 8067205757 एचडीएफसी 18002703333, 18002703355 कॉर्पोरेशन बँक 9268892688 आयडीबीआय 18008431122 येस बँक 9223920000 युनियन बँक ऑफ इंडिया 9223008586 युनायटेड बँक ऑफ इंडिया 9015431345 बँक ऑफ बडोदा 8468001111 अलाहाबाद बँक 9224150150
