जनतेज न्युज

प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू आज पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी पटभणीत

प्रतिनिधी , प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू आज पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी पटभणीत आले होते .
यावेळी माध्यमांशी बातचीत करतांना बच्चू कडू यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर सुरू असलेल्या ed च्या कारवाईची तुलना केली
दरम्यान रावसाहेब दानवेंच्या सरकार पाडणार यावर ही बच्चू कडू यांनी टीका केली, रावसाहेब दानवेंनी आधी सांगावं की त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ? दनवेंसारखे दहा दानव ही आले तरी ही मानवतेची सरकार पडणार नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं .
वर्ध्यातील शाळेवर करण्यात आलेल्या कारवाई बद्दल कडू यांनी अशीच कारवाई राज्यात प्रत्येक ठिकांनी कोरोना संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचं वक्तव्य केलंय .