प्रतिनिधी , मुंबई :- बातम्यांमध्ये काय येतंय तसचं असेल, याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण यापूर्वीच्या सगळ्या घटनांमध्ये बातम्या ज्या आल्या त्यापेक्षा वेगळी परीस्थित वस्तुस्थिती समोर आली आहे. सरकार योग्यवेळी योग्य काम करत असतात. मुख्यमंत्री गृहमंत्री योग्य तो निर्णय घेतील. त्यांना तो अधिकारही आहे. अस जयंत पाटील म्हणाले.
