जनतेज न्युज

अभ्यासक्रमात 50% कपात करण्यासाठी विद्यार्थीमोर्चा बोर्डाच्या कार्यालयावर

प्रतिनिधी , लातुर : 10 वी आणि 12 वी च्या विध्यार्थ्यांनी येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत अभ्यासक्रमात 50% कपात करावी, परीक्षा केंद्र सोईस्कर द्यावीत,येणारे पर्यवेक्षक आणि विद्यार्थी यांना लस द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी धडक मोर्चा लातूर विभागिय बोर्ड कार्यालयात काढला या वेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते