जनतेज न्युज

बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पेढे आणि फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा..

प्रतिनिधी , बारामती : पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला..