प्रतिनिधी , नागपूर : गंगापूर सहकारी कारखाना मधील कथित गैरव्यहारामुळे आमदार प्रशांत बंब व त्याच्या सोळा सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आज औरंगाबाद गंगापूर मधील बंब समर्थक शेतकरी यांनी गंगापूर सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी औरंगाबाद क्रांती चौक येतील विभागीय साखर आयुक्त कार्यालय वर मोर्च्या नेहून क्रांती चौक ठिय्या आंदोलन केले परंतु कोणीही जवाबदार अधिकारी तिकडे फिरकला नसल्याने संतप शेतकऱ्यांनि अचानक रस्ता रोको केला यावेळी पोलिसाना लाठीमार करावा लागला काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यानंतर घटना स्टली आमदार बंब यांनी भेट देऊन सरकार व पोलीस प्रश्नाशन यांच्यावर आंदोलन चीरडल्याचा आरोप केला
