जनतेज न्युज

बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

प्रतिनिधी, बीड :  बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, कडा यासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. दरम्यान झालेल्या पावसाने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. या पावसाने उन्हाळी पिकांना काही अंशी फटका बसला