प्रतिनिधि , अमरावती : भाजप नेते अतुल भटखळकर यांनी टीव्हीट केले की मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन सत्तेची सूत्र शरद पवार यांनी हाती घ्यावे यावर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उत्तर देत म्हटले की महाविकास आघाडी सत्तेवर आली तेव्हा पासून भाजपला सहन होत नाही राज्यचे मुख्यमंत्री व शरद पवार, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सरकार हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करत करत आहे त्यामुळे भाजपचे नेत्यांनी जे काही करायचे आहे ते करावे असे प्रतिउत्तर यावेळी यशोमती ठाकूर यांनी दिले आहे.
