जनतेज न्युज

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे ओचित्य साधून भारत का अमृत महोत्सव या उपक्रमात सर्व प्रकारच्या प्राणी जाती संरक्षण व संगोपन करण्याचा हा कार्यक्रम वर्षभर चालणार आहे

प्रतिनिधी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांमध्ये प्राण्यांचा संदर्भात तसेच वनसंपत्ती संदर्भात जनजागृती व्हावी भारताला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वातावरण लाभलेले आहे यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी वास्तव्य करत असतात भारतीयांनी या सर्व वनसंपत्तीचा आनंद दिघे यांचे संगोपन करणे आवश्यक आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत का अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत देशातील 10 प्राणीसंग्रालय हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता त्यापैकी तीन हे महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय आहे त्याची सुरुवात महाराष्ट्रातील आज भायखळा येथील राणी बाग येथील प्राणिसंग्रहालयातील सुरुवात केली असून पुढील आठवड्यात बोरवली येथील नॅशनल पार्क त्यानंतर पुणे येथील संजय गांधी उद्यान या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे विशेषता हत्ती वेगवेगळ्या प्रकाराची हत्तीच्या या ठिकाणी या वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय मुलांना व तसेच आपल्यासारख्या मोठ्यांना देखील उपस्थित रहावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे