जनतेज न्युज

भुसावळ मध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढी बाबत शिवसेनेचे अनोखे आंदोलन

प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ मध्ये शिवसेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत आज अनोखे आंदोलन करण्यात आले पेट्रोल व डिझेलचे दर शिवसेना दिवस होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाली आहे त्वरित पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावे यासाठी भुसावळ शिवसेनेच्यावतीने गाडी लोटत तहसील कार्यालयावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले यावेळी भुसावळच्या तहसीलदार दीपक धिवरे यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन विलास मुळे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे विनोद गायकवाड संतोष सोनवणे नीलेश बर्हाडे जग्गू खेराडे योगेश बागुल अधिक कार्यकर्ते उपस्थित होते