प्रतिनिधी , नांदेड : मराठा आरक्षण आणि नोकर भरती यात काहीही संबंध नाही.. कोविड मुले नोकर भरतीवर स्थगिती आली होती.. मात्र आता नवीन नोकर भरती संदर्भात महाराष्ट्र सरकार विचाराधीन आहे.. अजून निर्णय झाला नाही.. दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र मात्र आरक्षण आणि नोकर भरती यात काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे..
