प्रतिनिधी ,औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराज यांना अभिवादन करून मराठा क्रांती मोर्चा ने सातारा जिल्ह्यामधील पूरग्रस्त नागरिकांना एक हात मदतीचा म्हणून शहरातील दानशूर आणि दिलेल्या अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू मदत रवाना करण्यात आली आणि खंडोबाजी पाली ता. कर्हाड जिल्हा सातारा येथे मदत पोचवली जाणार आहे.या मधे,गहु पीठ 900 किलो,गहु 2000 किलो,ज्वारी/बाजरी 100 किलो,तांदूळ 1000 किलो,मीठ 100 किलो,पोहे 50 किलो,तेल 50 किलो,बिस्किट बॉक्स 50,मैगी पॉकेट 100,ब्लैंकेट 350 ,साड़ी 350 ,चिवड़ा 100 किलो, सैनिटाइजर न्यापकिन 200
