जनतेज न्युज

महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीत निमित्त पुण्यात चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी , पुणे : महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीत निमित्त पुण्यातील महात्मा फुले याना विनम्रअभिवादन देण्यासाठी राज्याच्याचे भाजप प्रदेक्ष अधेक्षय चंद्रकांत पाटील यावेल्स उपस्तिथी होते यावेल्स त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला शेतकऱ्यांना न्याय आणि महिला शिक्षण यासाठी फुले नी आयुष्यभर काम केलं. मात्र आजही ते काम पूर्ण झालेलं नाही. गेल्या वर्षभरात सरकारने यात काहीच काम केलं नाही. ते काम व्हावं हीच त्यांना आदरांजली.
संजय यांच्या प्रतिभे पुढे माझ्यासारखा सामान्य माणूस काय बोलणार;
पंतप्रधान राज्य सरकारचं कौतुक करायला पुण्यात येताहेत असं सुप्रिया सुळे म्हणल्या. त्या स्वप्नात आहेत का?
महात्मा फुलेंना भारत रत्न मिळावा ही आमची सुरूवातीपासून ची मागणी आहे.
राज्यातील सरकार अपयशी सरकार आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो वा आणखी काही कुठल्याच विषयाबाबत खात्री देत नाही.