जनतेज न्युज

महाराष्ट्रातील कारवाई ऑपरेशन कमळ प्रक्रिया आहे हे जनतेला कळत आहे.

प्रतिनिधी: महाराष्ट्रातील कारवाई ऑपरेशन कमळ प्रक्रिया आहे हे जनतेला कळत आहे
-ही कारवाई झाली जी माहिती समोर आली, ही कारवाई आकसाने राजकीय दृष्टिकोनातून झाली
-MMRDA खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय 2013 मध्ये घेतलं

  • सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपन्या मिळून पॅनेल बनवलं
    -कंत्राट आलं 2014 मध्ये ,सहा कंपन्या ह्यात आल्या
  • प्रत्येक कंपन्यांना
    -2014-2017 तीन वर्षे होत
    -पुन्हा कंत्राट दिल2017-2020 या दोन्ही वेळी टॉप सिक्युरिटी ला काम केलं
    -प्रत्येक कंपनीला 20 लाख दर महिन्याला दिल
    -175 कोटी कंत्राट मिळालं हे चुकीचं
    -आतापर्यंत अडीच कोटी च वर्षभर मिळाले असतील
    -चौकशी व्हावी,मुळापर्यंत पोहचावे
  • हे कंत्राट कोणी दिल? MMRDA ने
  • हे कंत्राट महाविकास आघाडीने दिले नाही
  • मग ग्या पाच वर्षात मुख्यमंत्ती आणि नगरविकास मंत्री कोण होते
    -देवेंद्र फडणवीस
  • मग हे कंत्राट कोणी दिल याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिला पाहिजे
    -2014 ते 2017 मध्ये जाही चुकीचं तर 2017 मध्ये पुन्हा याच कंपनीला कंत्राट कस दिल?
    -लाच देण्याचा किंवा घेण्यासाब प्रयत्न झाला तर याच उत्तर फडणवीस यांनी दिल पाहिजे
  • कंत्राट देणार फडणवीस यांनी आणि सौमया म्हणतात हफ्ता जाणार सरनाईक यांना?
  • सरनाईक मुख्यमंत्री होते की मंत्री?
    -सरनाईक यांचा नगरविकास खात्याशी काय संबंध?
  • काल ED ने पहिल्यांदाMMRDA ला विचारलं
  • यातून पूर्वग्रह दोषीत आहे हे दिसत
  • कंत्राट कोणी दिल त्या राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची चौकशी का नाही होत?
  • ही चौकशी करावी
    -2014-2017 पूर्णवेळ फडणवीस मुख्यमंत्री होते
    काही चुकीचं असत तर 2017 ल दिल असत