प्रथिनिधी, अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या लोकायुक्त सरपंच डॉ मनोरमा प्रकाशन यांनी गावातील अतिक्रमण ग्रामसभेत ठराव करून एकमताने काढल्याने त्याच गावातील माजी सैनिक दिनकर खेडकर या व्यक्तीने महिला सरपंच डॉ मनोरमा खेडकर यांना शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला याचा मनात राग धरून माजी सैनिक दिनकर खेडकर याने पाथर्डी पोलीस ठाण्यात डॉ मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने भालगावातील हजारो महिला पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल होऊन दिलीप खेडकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी आंदोलन केले आहे
