प्रतिनिधी , सीरमला लागलेली आग नियंत्रणात. मी फोन करुन कोणाला डिस्टर्ब केलं नाही. त्यांना काम करु द्या. काम झाल्यानंतर आपण सगळी माहिती घेऊ. अग्निशमन दलाच्या जवानांनी उत्तम काम केलं. जीवितहानी होणार नाही याची काळजी घेतली. आत जे कोणी अडकलं होतं त्यांना बाहेर काढलं.लस सुरक्षित ठेवणं मग ती BCG असो वा कोव्हिशिल्ड त्याला प्राधान्य आहे. आग विझू द्या, सर्वांशी संपर्क करुन अधिक माहिती घेऊ.
जे आरोप करत आहेत , त्याच्या कडे ही सर्व माहिती कशी जाते? सर्जिकल स्ट्राईकसारखी माहिती त्यांना आधी कशी कळते?
जे आरोप करत आहेत त्यांना संयमाची लस द्यावी लागेल
आज दिवसभर खासदारांसोबत बैठक घेतली
कर्नाटक बाबत सर्व खासदार यांनी एकत्र येऊन पंतप्रधानाकडे हा मुद्दा मांडा ,
राज्यातील सर्व खासदारांनी राज्यातील प्रश्नांचा पाठपुरावा करावा
जीएसटी चा परतावा प्रलंबित आहे , त्याचा पाठपुरावा केला पाहिजे
पक्ष भेद विसरून सर्व खासदारांनी एकत्र येऊन राज्यासाठी काम केलं पाह8जे
कारशेड बाबत सर्व खासदार याना प्रेझेन्टेशन दाखवणार
राज्य आणि केंद्र सरकार यात तुतू मै मै नको
फडणवीस यांना जे अधिकारी माहिती देत होते तेच अधिकारी आता माहिती देत आहेत
