प्रतिनिधी , मुंबई : मुंबईमध्ये दिवसां दिवसा वाढत असलेले कोरोना रुग्ण यामुळे मुंबईची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे मुंबईकरांनी मुंबईकराने जर सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन केलं तर परिस्थिती सुधारेल मुंबईकर आणि मुंबई महानगरपालिका मिळून कोरोनाला रोखण्या संदर्भात प्रयत्न करू परंतु मुंबईकरांना देखील महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक आहे सध्यातरी मुंबईवर कुठलेही नियम नियमांचं बंधन टाकण्यात येणार नाही किंवा संचारबंदी चा देखील महापालिकेचा कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आहे त्याचप्रमाणे हॉटेल ,खाजगी कार्यालयामध्ये अद्यापही कर्मचाऱ्यांवर कुठलेही बंधन लावण्यात आले नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल आणि व्यावसायिकांना विनंती केली आहे की तुम्ही तुमच्या कार्यालयातील नियोजनाप्रमाणे ऑफिस मधील लोकांना कामासाठी बोलवा जेणेकरून गर्दी कमी होईल आणि कोरोना संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेता येईल.
