जनतेज न्युज

मै हु डॉन गाण्यावर आमदार उदय सिंग राजपूत यांनी धरला ठेका

प्रतिनिधी, औरंगाबाद : महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय वातावरण तापले आहे यामध्ये शिवसेनेचे आठ मंत्री सिंधी घटक सामील झालेले आहे मात्र याला अपवाद वगळता कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत हे आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असे थांब सांगतात आज ते आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत अशातच शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर शिंदे गटात सामील न होता उद्धव ठाकरे सोबत ठामपणे उभा राहणारे कन्नड मतदार संघाचे शिवसेना आमदार उदय सिंग राजपूत गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आले आहे कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत म्हणाले होते मला त्यादिवशी कुणकुण लागताच फोन बंद करून गावाकडे आलो उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झालो त्यामुळे मी शिंदे गटात सामील झालो नाही परंतु गावाकडील काही तालुक्यातील नागरिकांच्या समस्या विवाह कार्य होती त्यामुळे मी माझा फोन बंद करून गावाकडे आलो असे राजपूत म्हणाले होते आणि आता राजपूत यांनी एका लग्नात मै हु डॉन हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे.